सीधे मुख्य सामग्री पर जाएं

जस्ट लाईक अ फ्युचर

 

 टेलीप्रिझंस प्रत्यक्षात नसतानाही तुम्ही त्या ठिकाणी असू  शकतात


दुरस्त कुटुंबीय आणि मित्रांच्या संपर्कात असणे आव्हानात्मक असते दूरची आपल्या जवळची मंडळी हाकेच्या अंतरावर आहे तसेच जाणवले तर कसे वाटेल तंत्रज्ञानामुळे तुम्हाला त्याच्याशी केवळ बोलता येईल असे नव्हे तर त्यांचा स्पर्श देखील जाणवेल हजारो मैल दूर असलेल्या डॉक्टरकडून शारीरिक तपासणी करून घेण्याची आपण कल्पना तरी करू शकतो का मुळे आपण कितीही दूर असलं तरी जवळ असल्यासारखे भासते प्रत्यक्षात आपल्याला तो अनुभव घेता येईल आपल्या भविष्यात काय आणखी होईल आपण विचाराही केला नाही आणि हे फक्त शक्य आहे तर टेलिप्रिसेस मुळे या टेलिग्राफीच्या या उदयानमुक्त तंत्रज्ञानामुळे हे सगळे आणि अन्य चमत्कारही भविष्यात होऊ शकतील आपल्याला स्पर्शही जाणवेल आपण हजारो मेरी जोर असलो तरीही तेलेप्रेजेसमुळे जवळ असल्यासारखे वाटतो आपण इथून दूरच्या माणसाला कधीही आणि कुठेही बोलू शकतो ते केवळ शक्य आहे तर टेलिप्रियन्स मुळे 

 

 टेलिफोन मधून असा भात निर्माण होतो की तुम्ही त्या दूरच्या ठिकाणी आहात आणि तिथेच आहात याप्रमाणे तुम्हाला सर्व काही दिसते आहे ऐकू येत आहे आणि कदाचित स्पर्श देखील अनुभवता येत आहे ही फोन कॉल मधून झालेली एक नैसर्गिक उत्क्रांती आहे भविष्यात तेली प्रिसेस मध्ये रोबोट देखील असू शकतील ज्यामुळे तुम्ही घरातच तुमच्या दूरच्या ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी फिरू शकाल भविष्यकाळे नजर टाकली तर दिसेल की तंत्रज्ञान आपले जीवन सतत सुधारतच राहील 

आज कालच्या सिस्को टेली प्रजनन सारख्या सुरुवातीच्या संशोधनात हाय डेफिनेशन व्हिडिओ ध्वनी नियोजित ऑडिओ प्रणाली आणि उच्च गती नेटवर्क वापरून अतिशय करा वाटणारा व्हिडिओ अनुभव मिळू शकतो तथापिपुडे उपलब्ध अशा साध्या ऑडिओ आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या पुढे जाईल आणि रोबोटिक्स टेली कॉलरला मूळ स्थान बदलून दूरच्या वस्तू उचलणे ही शक्य होईल रोबोटिक हात वापरून वस्तू हाताळण्याची क्षमता दुसऱ्या ठिकाणी असणाऱ्या भासाचा केवळ एक भाग आहे पण दूरच्या वस्तूंना स्पर्श करणे आणि त्यांचा अनुभवी शक्य झाले पाहिजे तंत्रात खास प्रकारचे मौजे आणि पृष्ठभाग वापरून माणसाला दूरच्या वस्तूला स्पर्श करणे किंवा ती हातात धरण्याचा अनुभव येऊ शकेल 


नंतरच्या भविष्यात डॉक्टर नसतानाही तुम्ही त्याच्या दवाखान्याला भेट देऊ शकाल भिंतीवरील हाय रेजोरेशन मॉनिटर वर तुम्हाला तुमचा विषय पूर्ण कृतीत आणि व्यवस्थित दिसू शकेल तो विषय गॉगल्स झालेला आणि खास मोजे झालेल्या खोलीतील एक रोबोट विशेष ज्ञान प्रमाणे हातवारे करू लागेल विषयक खोलीवर नजर टाकेल त्यानुसार रोबोट मधील ड्युअल कॅमेरा त्याच्या रुग्णाची त्रिमिती प्रतिमा दाखवा डॉक्टर आहात पुढे करेल व रोबोट त्याच्याप्रमाणे हात पुढे करून त्याचा हातात हात घेईल रोबो डॉक्टरचे फोर्स फीडबॅक मोजे हातात हात मौजे तुमचा हात नीट पण घट्ट पकडतील आणि रोबोची बोटे तुमच्या मनगटावर स्थिर झाल्यावर डॉक्टर तुमची नाडी तपासतील 

 तुमच्या घरात टेलिफ्रिजन्स रोबो तुम्हाला नेहमीची कामे करायला मदत करेल एखादा कुशल प्लंबर तुमच्या घरातल्या टेलिप्रिसेस रोबोचा ताबा घेऊन लहान लहान दुरुस्ती करून देऊ शकेल एखाद्या मेकॅनिक केली प्रेझेंट चा वापर करून तुमच्या गाडीचे ब्रेक पॅड किंवा ऑइल बदलू शकेल तुम्ही टेलिफोन वापरून आपले ऑफिस न सोडता दूरच्या एका कारखान्यात जाऊन तेथील उत्पादनाची लाईन तपासूनच्या काल तुम्हाला काय वाटते तेली प्रेझेंट तंत्रज्ञान आपण दुसरीकडे आहोत हे तुम्हाला पटवणे इतके सुधारू शकेल का की हे मोजे आणि हेडसेट फार त्रासदायक होतील 

आपण दूरच्या वस्तूचा प्रत्यक्षात अनुभव घेऊ शकेल समजा आपण फिरायला जर ताज महल ला गेलो तर आपल्याला इथून तिथला प्रवास करता येऊ शकतो उदाहरणार्थ अमेरिका ला असलेला माणूस भारतातील अनुभव घेऊ शकतो आणि भारतात असलेला माणूस अमेरिकेतले अनुभव घेऊ शकतो हे फक्त शक्य आहे तर टेलिप्रिसेस मुळे जर कोणी आजारी असेल तर दवाखान्यात न जाताच घर बसल्या त्याल घरबसल्या उपचार घेता येऊ शकतात आणि जर कंपनीत न जाता येईल घरूनही आपल्याला जॉब करता येऊ शकतो ते फक्त शक्य आहे तर टेलिप्रियन्स मुळे आपल्या जीवनात हे टेली प्रजास खूप उपयोगी आहे 

भविष्यावर एक नजर :-

पुढील काळातील स्टोरेज 


फोटो आणि व्हिडिओ स्टोअर करण्याकरिता तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर किंवा टॅबलेट वर अधिक जागा हवी आहे का फाईल स्टोअर करण्याकरता तुम्ही क्लाऊड स्टोरेज सेवा वापरता का या सुविधा इतकी जास्त माहिती कशी स्टोअर करू शकतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का याचे उत्तर सोपे आहे त्या कंपन्या अजून जास्त हार्ड ड्राईव्ह समाविष्ट करीतच राहतात हार्ड ड्राईव्ह साठी मॅग्नेटिक स्टोरेज पद्धत सहसा वापरली जाते अधिक विस्तृत आणि अल्पकाची स्टोरेज सुविधांची मागणी सतत वाढतच असते आणि संशोधन आता डेटा स्टोअर करण्यासाठी नवीन आणि लक्षणीय पद्धतींचा शोध घेत आहे भविष्यामध्ये फोटो आणि व्हिडिओ हे उष्णता लेझर आणि डीएनए चा वापर करूनही स्टोअर केले जाऊ शकतील 

    पारंपरिक हार्ड डिस्क मध्ये मॅग्नेटिक चार्ज हार्ड डिस्क काही भागावर टिकवून एक स्वतंत्र भेट निर्माण करिता तो त्या मॅग्नेटिक फिल्डमधून डेटा लिहिला जातो त्या भागावर चार्ज लावायचा आहे ते एकमेकांपासून पुरेसे दूर असले पाहिजेत म्हणजे एक बीट लिहिले जात असताना मॅग्नेटिक फिल्डच्या जवळच्या भागावर पसरत नाही आणि ते भाग चुकून चार्ज होत नाहीत उत्पादन करणारी सिगरेट ही कंपनी हीट असिस्टेड मॅग्नेटिक रेकॉर्डिंग हे तंत्रज्ञान विकसित करीत आहे ज्या योग्य वर्णन केलेल्या भागातील न्यूनंतर खूप कमी केले जाऊ शकते लेझरचा अचूक वापर करून वरील प्रत्येक भागाला अधिक थोडी उष्णता देऊन ते साध्य केले जाते एकदा हे भाग गरम झाले की दीक्षा पृष्ठभागावर बदल घडवून आणण्यासाठी मॅग्नेटिक चार्ज कमी लागतो परिणामी या घटकाचा प्रभाव कमी होतो आणि चार्ज झालेल्या भागातील अंतर कमी होते व त्यामुळे क्षमता वाढते हे तंत्रज्ञान बाजारात आले तर हार्ड डिस्कवर 50% अधिक माहिती माऊ शकेल 

मॅग्नेटिक डिस्क आणि फ्लॅश मेमोरियल स्टोरीचे काम करीत आहेत पण आता शास्त्रज्ञ नवनवीन संग्रह माध्यमांच्या शोधात आहेत आणि सेकंडरी स्टोरेजच्या सुविधांच्या बाबतीत यापुढील मोठे पाऊल असेल निसर्गात असे दिसते की सजीव प्राणी वर्गामध्ये क्रमबद्ध पेशींच्या धाग्यावर म्हणजे डी एन ए वर जेनेटिक माहिती स्टोअर केलेली असते 2014 मध्ये हार्ड वर्ड मधील संशोधकांना अशा डीएनएच्या एकाच कणावर ससे चार टेट्राबाईस स्टोअर केले अर्थात डीएनए चा डेटा वाचण्याचे व लिहिण्याचे तंत्रज्ञान सहज उपलब्ध नाही आणि ते स्तब्धही नाही पण काम आपल्यापेक्षा कितीतरी आधी चांगल्या पद्धतीने करीत राहिला आहे कदाचित भविष्यात तुमच्या कुटुंबाचे फोटो व्हिडिओ वर नव्हे तर जेनेटिक पदार्थावर स्टोअर केले जाऊ शकतील डीएनए चा डेटा उपयुक्त होण्यासाठी डीएनएवर प्रक्रिया करण्याचा खर्च खूप कमी होईल असे तुम्हाला वाटते का की आपण यापुढेही हार्ड ड्राईव्ह आणि फ्लॅश मेमरीचाच वापर करीत राहू  

  मॅग्नेटिक डिशचे निर्माते फ्लॅटवर अधिक बीट साठविण्याचे मार्ग शोधत असताना आपल्या मेमरीवर संशोधन करणारे बिट्स एकमेकांवर कसे स्टोअर करता येतील याचा शोध घेत आहेत बहुतेक संगणकीय चिप्स एका स्तरावर लिहिलेला असताना पण इंटेलच्या ऑफ टेन क्लास मेमरीत आडव्या आणि उभ्या पद्धतीने डेटा स्टोअर करण्याकरिता उपयोग केला जातो या स्थिर मेमरेला काही वेळा थ्री डी प्लस मेमरी असे म्हणतात आणि त्यातून पारंपारिक राम तुल्यबळ अशी गती प्राप्त होऊ शकते तसेच त्याचे डेन्सिटी आणि किंमत पारंपारिक कशी स्पर्धा करू शकते भविष्यात अधिक डेन्सिटी आणि कमी किंमत असणाऱ्या थ्रीडी प्लस मेमरी चिप्स बघायला मिळतील अशा अपेक्षा आहेत 


इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आधुनिक पद्धतीची शेती आणि जास्त उत्पन्न

   आधुनिक पद्धतिने शेती  शेती व्यवसाय हा भारताचा महत्त्वाचा कणा मानला जातो कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या आणि बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूरक व्यवसाय चालतो या व्यवसायामुळे शेतीला आणि शेतीतील व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे शेतीमुळे खूप सारे व्यवसाय उदयाला आले शेती हा व्यवसाय लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे यामुळे आताच्या काळाची गरज बनली आहे  उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान बनले आहे   अशा परिस्थितीत वाढीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहित असणे खूप गरजेचे आहे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून या  तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी शेतात पीक वाढीसाठी होण्यास मदत होईल शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान माहीत असणे व त्यांचा अवलंब कसा करणे हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे  सध्याच्या काळात जागतिकीकरणाच्या युगामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणे खूपच कठीण झाले आहे दिवसेंदिवस पुरवठा करणे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्या शेतीचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या काळात शेत...

राजौरी हल्ल्याची चौकशी एनआयएकडे सुपूर्द अमित शाहांची घोषणा, काश्मीरच्या सुरक्षेचा घेतला आढावा

 श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या म राजौरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) न सोपवल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केली. याचवेळी संरक्षण दलांचे प्रमुख, नायब राज्यपाल मनोज सिन्हा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी काश्मिरातील सुरक्षा • व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह न यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा एकदिवसाचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत जम्मू येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, राजौरीतील दहशतवादी हल्ल्याचा तपासन एनआयएकडे सोपवला आहे. यासोबतच मागील दीड वर्षात जम्मू-काश्मिरात घडलेल्या सर्वच दहशतवादी हल्ल्यांची चौकशी एनआयए करणार आहे. यात राज्य पोलीस हे एनआयएला सक्रियपणे मदत करणार आहेत. सीमापार दहशतवाद, , पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि चीनसोबतचा संघर्ष या पार्श्वभूमीवर, काश्मीरची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करणे व अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यासाठ...

निकालाचा 'बाण' भात्यातच ३० जानेवारीपर्यंत लेखी भूमिका मांडण्याचे आयोगाचे निर्देश

 नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेवर दावा करत सुरू केलेला शिवसेना कोणाची, हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय व्यवस्थेची थट्टा आहे, असा घणाघात शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गट हा राजकीय पक्ष नसल्याने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. तर घटनेचे पालन करूनच आम्ही सर्व नियुक्त्या केल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी येत्या ३० जानेवारीपर्यंत लेखी शिवसेना भूमिका मांडण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ? याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून अजूनही निकालाचा बाण भात्यातच आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला पूर्ण होत असल्याने आता या पदाचे काय, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरी शिवसेना कोणाची, या मुद्दयावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शुक्रवारीदेखील निर्णय होऊ शकला नाही. सर्वप्रथम ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटनाच...