सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

Study लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

भारतातील राज्यकारभार

    आपल्या भारतात प्रतेक ठिकाणी काही नियम आपल्याला पाहायला मिळतात  तर आपल्या भारताचा सर्व राज्यकारभार हा संविधानानुसार चालतो  त्या संसदेवर चालतो  भारतातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रतेक व्यक्तीला न्याय मिळतो तर न्याय देण्याचे काम न्यायमंडळ करते आपण जर विचार केले तर भारतात अनेक शासन पद्धती आहेत त्यामध्ये मग संसद   तर जाणून घेऊया भारताची संसद ?  संसदीय शासन पद्धतीत संसद महत्त्वाची असते भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते त्यानुसार संसदेत राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयातून भाग घेता येत नाही संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते   भारतातील लोकसभा  भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणता...

ड्रोन ,रोबोट्स, हेड माऊंट

  ड्रोन्स  एकेकाळी सैन्याच्या बजेट शिवाय ड्रोन्स खूपच महाग होते तथापि आजचे ड्रोन्स स्वस्त वेगवान आणि स्मार्ट आहे ज्यामुळे ते एक मौल्यवान साधन आणि मनोरंजक उच्च तंत्रज्ञानाची खेळणी बनले आहेत  ड्रेसला सामान्यत आरपीए (रिमोटली पायलट एअरक्राफ्ट) आरओए(रिमोटली ऑपरेटेड एअरकॉफ्ट युएएस) युएएस(मानवरहित विमान प्रणाली) किंवा एफएए(फेडरल एव्हीएशियन ऍडमिनिस्ट्रेशन ) म्हटले जाते परंतु आज ड्रोन्सची सामान्य संज्ञा युएव्ही म्हणजेच मानवहीत हवाई वाहन आहे तर सरळ रेषेत किंवा गोलाकार करू  उड्डाण शकतात बहुतेक ड्रोन्स रेडिओ जयास्टिक किंवा वाय फाय कनेक्ट प्लेट किंवा टॅबलेट किंवा लॅपटॉपच्या नियंत्रण कडून इनपुट घेतात व्हिडिओ आणि ध्वनी परत पाठवून आउटपुट डिव्हाईस म्हणून कार्य करतात एरियल मेन्यूवेरेबिलिटीच्या परिणामी मिश्रणाने चित्रपटसृष्टीतील हौशी कलाकारापासून सिविल इंजिनियर्स पर्यंतच्या विविध प्रकारच्या उपक्रमासाठी ड्रोनला लोकप्रिय पसंती दिली आहे सर्व प्रकारच्या वापरकर्त्याकडून ड्रोन चा वापर वाढत आहे शेतीमध्ये कीटकनाशके फवारणीसाठी आणि पशुपालकांचे निरीक्षण करण्यासाठी संकटात सापडलेल्या लोकांचा शोध घे...

नेटवर्क आणि नेटवर्क तंत्रज्ञान

  नेटवर्क सुरक्षा  आपण जर पाहिले तर आज काल सगळेजण नेटवर्कचा उपयोग करतात आणि नेटवर्क आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे जर आपल्याला मोबाईल चालवायचा असेल तर नेटवर्क गरजेचे असते कॉम्प्युटर चालवायचा असले तर नेटवर्क गरजेचे असते नेटवर्क ही काळाची गरज बनलेली आहे आपण जर पाहिलं तर नेटवरचे फायदे आणि नेटवरचे तोटे पण आहेत नेटवर्कमुळे पक्षांना खूप त्रास होतो पक्षी मरतात पण नेटवरच्या रेंजमुळे पक्ष्यांना मरण येते त्यामुळे आता नेटवर्क कमी करण्यात आलेले आहे नेटवर्क सुरक्षाही खूप पहिल्यापासून चालत आहे इतर देशात तर आपल्या देशापेक्षाही हाय पावर जे नेटवर्क वापरले जाते जागोजागी टावर उभारलेले आहेत आता तर नवीन नेटवर्क आलेत आता 5g नेटवर्क आलेले आहेत पहिल्यांदा 4g नेटवर्क होते आता 5g नेटवर्क आलेले आहे माणसांचा खूप गर्जा तसा आपण विचार केला तर कॉम्प्युटर मध्ये नेटवर्क वापरले जात   नेटवर्क सुरक्षा :-  मोठ्या संस्थान पुढे नेटवर्कवरील माहिती फक्त अधिकृत उपभोग त्यांनाच उपलब्ध होईल याची खात्री करण्याचे आवाहन असते काही वेळाने भौगोलिक संस्थांकडून किंवा इंटरनेटवरून असा धोका संभवतो कम्प्युटरची मोठी नेटवर्क...

जस्ट लाईक अ फ्युचर

   टेलीप्रिझंस प्रत्यक्षात नसतानाही तुम्ही त्या ठिकाणी असू  शकतात दुरस्त कुटुंबीय आणि मित्रांच्या संपर्कात असणे आव्हानात्मक असते दूरची आपल्या जवळची मंडळी हाकेच्या अंतरावर आहे तसेच जाणवले तर कसे वाटेल तंत्रज्ञानामुळे तुम्हाला त्याच्याशी केवळ बोलता येईल असे नव्हे तर त्यांचा स्पर्श देखील जाणवेल हजारो मैल दूर असलेल्या डॉक्टरकडून शारीरिक तपासणी करून घेण्याची आपण कल्पना तरी करू शकतो का मुळे आपण कितीही दूर असलं तरी जवळ असल्यासारखे भासते प्रत्यक्षात आपल्याला तो अनुभव घेता येईल आपल्या भविष्यात काय आणखी होईल आपण विचाराही केला नाही आणि हे फक्त शक्य आहे तर टेलिप्रिसेस मुळे या टेलिग्राफीच्या या उदयानमुक्त तंत्रज्ञानामुळे हे सगळे आणि अन्य चमत्कारही भविष्यात होऊ शकतील आपल्याला स्पर्शही जाणवेल आपण हजारो मेरी जोर असलो तरीही तेलेप्रेजेसमुळे जवळ असल्यासारखे वाटतो आपण इथून दूरच्या माणसाला कधीही आणि कुठेही बोलू शकतो ते केवळ शक्य आहे तर टेलिप्रियन्स मुळे     टेलिफोन मधून असा भात निर्माण होतो की तुम्ही त्या दूरच्या ठिकाणी आहात आणि तिथेच आहात याप्रमाणे तुम्हाला सर्व काही दिसते आहे...

10 वी नंतर च करियर

   10 वी नंतर काय करावे  बऱ्याच  विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडत असेल की दहावी नंतर काय काय आपल्या दहावीनंतर भविष्यात  कोणता कोर्स करावा काय करावे असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येत असतील पण काळजी करू नका आज आपण सर्व कोर्स पाहणार आहोत  दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडे आपला करिअर घडवण्यासाठी अनेक पर्याय असतात तो पर्याय स्वतः विद्यार्थ्याला निवडावा लागतो त्याला कोणत्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे जसे की सायन्स किंवा मॅथ परंतु दहावीनंतर कोणता पर्याय निवडावा हेच कळत नाही दहावीनंतर विद्यार्थी विविध अभ्यासक्रम करू शकता           दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआय हे खूप विद्यार्थी करतात  आयटीआय हे बरेच लोकप्रिय आहे आयटीआय मध्ये बरेच ट्रेड असतात ज्यातून विद्यार्थी आपल्या भविष्यासाठी अनेक विषय निवडू शकतात  विद्यार्थी नेहमी लोकप्रिय विषयाकडे धाव घेतो  मग त्या कोर्स मधून अनेक विद्यार्थी भाग घेतात  काही वेळा हुशार विद्यार्थी या कोर्ससाठी प्रवेश घेतात त्यामध्ये अवघे चाळीस टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण ह...

आपले आधार आपली ओळख पत्र

  आधार कार्ड मधील माहिती अपडेट करायची पण डिटेल्स किती वेळा बदलता येतात UIDAI ने दिली माहिती  आधार कार्ड च्या वाढत्या आवश्यकतेचे कारण म्हणजे त्यामध्ये सर्व नागरिकांची बायोमेट्रिक माहिती नोंदवली जाते या आधार कार्ड मुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे आधार कार्ड शिवाय आपल्याला कुठेही प्रवेश भेटत नाही ते आपल्या पहचान पत्र म्हणून ओळखले जाते संपूर्ण भारतात या आधार कार्ड लागू आहे आधार कार्ड आपली माहिती नोंदवली जाते माहिती इतर कोणत्याही पुराव्यात नोंदवली जात नाही ती माहिती आधार कार्ड मध्ये नोंदवले जाते आणि ती आधार कार्ड मध्ये माहिती नोंदवताना कसलीही चुकी झाली नाही पाहिजे ती संपूर्ण माहिती एकदम करेक्ट भरली पाहिजे तर ते अपडेट करण्यासाठी सुद्धा मर्यादा आहेत   भारतीय साठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे हे कार्ड विविध कामासाठी आवश्यक असलेले आजच्या काळात हे सर्वात मोठे दस्तऐवज मानले जात आहे आपल्या प्रत्येक कामासाठी असतो या कार्डचा उपयोग सरकारी योजनेसाठी शाळा महाविद्यालयाचे अनेक कामासाठी सर्वत्र प्रवेशासाठी केला जातो आपल्या मालमत्ता खरेदी करण्यापासून ते विक्री करण्यापर्यंत च्या प...

आय टी मध्ये करियर

  वेबसाईट डेव्हलपर  आता आपण इंटरनेट बेज आणि इलेक्ट्रॉनिक कॉमर्स या परस्परांशी आणि आपल्या जीवनातील त्यांच्या भूमिकांबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल मागेच शिकलो आहोत या डोमेन कोणत्या करिअर संधी मिळू शकतात हे शिकण्याची आज वेळ आली आहे आपण खाली दिलेल्या आवश्यक कौशल्य आत्मसात केल्यास आपण वेब डिझायनर बनवू शकतात डिझायनर वेबसाईट आणि संसाधने डिझाईन करतो विकसित करतो आणि त्यांची देखभाल करतो या नोकरीमध्ये कंपनीच्या वेबसाईटचा बॅकअप राखणे संसाधने अद्यावत करणे आणि नवीन संसाधने विकसित करणे हे समाविष्ट आहे आणि वेब डिझायनर साईटला भेट देणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी विपणन कर्मचाऱ्यांसोबतही कार्य करू शकतात आणि डिजिटल विपणन सामग्रीच्या विकासात सहभागी असू शकतात वेब डिझायनर होण्यासाठी आपल्याकडे भक्कम तांत्रिक आणि माहिती तंत्रज्ञान कौशल्य असणे आवश्यक आहे मार्क लँग्वेज चे अतिरिक्त ज्ञान आपले महत्त्व वाढवेल करिअर ऑप्शन्स म्हणजे व्यावसायिक पर्याय म्हणून वेबसाईट डेव्हलपमेंट आणि वेब डिझायनिंग या विषयाच्या महत्वाच्या विषयी थोडक्यात जाणून घेऊया  कॉम्प्युटरच्या सायन्स किंवा माहिती तंत्रज्ञान विषयातील ...