सीधे मुख्य सामग्री पर जाएं

10 वी नंतर च करियर

 

 10 वी नंतर काय करावे 


बऱ्याच  विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडत असेल की दहावी नंतर काय काय आपल्या दहावीनंतर भविष्यात  कोणता कोर्स करावा काय करावे असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येत असतील पण काळजी करू नका आज आपण सर्व कोर्स पाहणार आहोत 

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडे आपला करिअर घडवण्यासाठी अनेक पर्याय असतात तो पर्याय स्वतः विद्यार्थ्याला निवडावा लागतो त्याला कोणत्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे जसे की सायन्स किंवा मॅथ परंतु दहावीनंतर कोणता पर्याय निवडावा हेच कळत नाही दहावीनंतर विद्यार्थी विविध अभ्यासक्रम करू शकता 

         दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआय हे खूप विद्यार्थी करतात  आयटीआय हे बरेच लोकप्रिय आहे आयटीआय मध्ये बरेच ट्रेड असतात ज्यातून विद्यार्थी आपल्या भविष्यासाठी अनेक विषय निवडू शकतात 

विद्यार्थी नेहमी लोकप्रिय विषयाकडे धाव घेतो  मग त्या कोर्स मधून अनेक विद्यार्थी भाग घेतात  काही वेळा हुशार विद्यार्थी या कोर्ससाठी प्रवेश घेतात त्यामध्ये अवघे चाळीस टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण होतात व त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो  एक नोकरीची संधी त्यांना मिळते  तेव्हा आपण नीट विचार करून निवडावे 

  जर कुणी विज्ञान विषयात उत्सुक असतील तर त्यांनी नीट ही परीक्षा जरूर द्यावी नीट पण सुद्धा खूप लोकप्रिय आहे आणि नीट चा अभ्यास पण खूप हार्ड असतो आणि काही जणांना इंजिनियरिंग करायची असेल तर मग jee ही परीक्षा  द्यावी त्यामध्ये मग गणित हा विषय पक्का असावा लागतो 

  पी सी एम बी :-

बारावीतील फिजिक्स ,केमिस्ट्री, मॅथ ,आणि बायलॉजी या चारही विषयावर आधारित केमिस्ट्री बायोमेडिकल, इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी ,अशा विषयांकडे विद्यार्थ्यांना जाता येते

पी सी एम :-

  या विषयानुसार आर्किटेक्चर ,डिफेन्स ,नेव्ही ,इंजिनिअरिंग, पायलट ट्रेनिंग ,टेक्नॉलॉजीकडे आपल्याला जाता येते व त्यामध्ये अनेक नवनवीन मार्ग असतात 

पी सी बी :-

मेडिकल वेटरनरी सायन्स ,अँड ऍनिमल हसबंडरी, पॅरामेडिकल कोर्सेस ,एग्रीकल्चर सायन्स ,अशा विषयांसाठी हा ग्रुप उपयोगी पडतो साहेब मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी 

पुढील शिक्षण :-


एखाद्या विद्यार्थ्याला दहावी नंतर कोर्स करायची असेल तर आणि पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर त्यासाठी डिप्लोमा आणि पार्टी टाईम कोर्स चे असे कोर्स करणे गरजेचे आहे जर आपली घरची आर्थिक परिस्थिती जर चांगली असली तर आपण पुढचे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा पुढची डिग्री मिळवण्याचा प्रयत्न करावा कारण दहावी नंतर नोकरी केल्यानंतर आपली जसा कोर्स असेल तसा आपला पगार दिला जातो आणि एकदा जर आपण नोकरी करायला लागलं की आपण जास्तीत जास्त पुढे काही शिकू शकत नाही 
 

 जर आपण दहावी नंतर चांगले शिक्षण घेतले तर आपण चांगल्या पदवीला जाऊ शकतो आपण आपल्या मनाप्रमाणे जगू शकतो आपण सरकारी नोकरी सुद्धा करू शकतो जसे की शिक्षक,पोलीस भरती ,रेल्वे भरती, नेव्ही यांसारख्या अनेक सरकारी नोकऱ्या आपल्याला करता येणार नाहीत शक्यतो आपल्या घरची परिस्थिती चांगली नसली तर आपण नोकरीच्या मागे लागू नये नोकरी जर करायची असेल तर आपली आर्थिक परिस्थिती बळकट असायला हवी

 दहावीनंतर आपण अकरावी बारावी करणे खूप गरजेचे आहे त्यासाठी तीन मुख्य विषय असतात ते म्हणजे विज्ञान कॉमर्स आणि आर्ट्स एखाद्या विद्यार्थ्याला विज्ञान विषय खूप आवडत असतो एखाद्या विद्यार्थ्याला कॉमर्स किंवा एखाद्याला आर्ट्स विषय आवडत असतो आपल्या मनानुसार आपण विषय निवडू शकतो बारावी केल्यानंतर आपल्याला ऑप्शन मिळतात जर एखाद्या विद्यार्थ्याला विज्ञान विषय घेतला असेल तर त्यामध्ये त्या विद्यार्थ्याला खूप सारे करिअर ऑप्शन्स त्याला मिळू शकतात त्यामध्ये तो विद्यार्थी इंजिनियर मेडिकल मॅनेजमेंट कोर्सेस करू शकतो जर कॉमर्स घेतले तर आपण बँकिंग क्षेत्रात करिअर करू शकतो जर आपण आर्ट्स घेतले तर आपल्याला जास्त प्रमाणात करिअर ऑप्शन मिळत नाहीत या तीन ऑप्शन्स मध्ये आपल्या मनानुसार आपण कोणतेही ऑप्शन स्वीकारू शकतो आपण वेगवेगळ्या शाखात वेगवेगळी नोकरी करू शकतो विज्ञान मध्ये खूप सारख्या शाखा आहेत त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची नोकरी करू शकतात


दहावी झाल्याच्या नंतर विद्यार्थ्याकडे करिअर साठी खूप सारे ऑप्शन असतात पण दहावी नंतर आपण कोणता कोर्स निवडावा यावर विद्यार्थ्यांचे भव्तव्य अवलंबून असते दहावीनंतर विद्यार्थी वेगवेगळ्या व्यवसायिक अभ्यासक्रम करू शकतात दहावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा आवडता कोर्स आयटीआय हा अभ्यासक्रम देखील विद्यार्थ्यांचा खूप प्रिय आहे तसेच आयटीआय मध्ये खूप सारे ट्रेड असतात त्यामधून विद्यार्थी आपला आवडीचा विषय घेऊ शकतात

विद्यार्थिनी नेहमी लोकप्रिय कोर्स कडेच त्यांची जास्त प्रमाणात भर असते या कोर्समधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात यामध्ये सुद्धा बरेच जण बेरोजगार राहतात याउलट फुटवेअर टेक्नॉलॉजी मेटलर्जी सारख्या विषयातून राज्यभरातून अवघी 120 मुलांचा दरवर्षी बाहेर पडत असल्याने त्यांना लगेच नोकरी मिळते या कोर्ससाठी काही हुशार मुले यामध्ये प्रवेश घेत नसल्याने चाळीस टक्के असलेले विद्यार्थी देखील या कोर्समध्ये प्रवेश देऊ शकतात आणि त्यांनाही नोकरीची संधी चालून येत असते ही त्यांच्यासाठी एक अनमोल संधी असते विचार विद्यार्थ्यांनी यामध्ये न प्रवेश घेतल्यामुळे या विद्यार्थ्यांना कमी टाक्यात देखील नोकरी मिळू शकते आपण आपल्या मनानुसार कोणते कोर्स करायचे ते आपल्या मनावर ठरवलेलं असतं त्यामुळे विशाल विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा किंवा न घेतला तरी दुसऱ्या विद्यार्थ्यांना ही नोकरी मिळतच असते

 दहावी हा विद्यार्थ्यांचा पाया असतो आणि एकदा का दहावी चांगल्या टक्क्याने पास झाला की मग आपल्या करिअरची सुरुवात होते नंतर मग सायन्स कॉमर्स आर्ट हे आपल्यासमोर येते मग जर बारावी सायन्स केलं तर नंतर काय बारावी हे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची शेवटची अवस्था असते आणि बारावीनंतर विद्यार्थ्याला आपला मार्ग व करिअर ठरवावे लागते बऱ्याच योजना आणि विचार करूनही पाऊल उचलले पाहिजे बारावीनंतर काय करावे ही गोष्ट खूप सिरीयस आहे आपली कारकीर्दी निवडताना आपण आपली आवडायची गोष्ट निवडायची असती नोकरीची संधी इत्यादी बाबी लक्षात घेऊन आवश्यक तो पाऊल उचलावा 


12th विज्ञान नंतर पीसीएम ग्रुप  नंतर काय करावे ?

बारावी विज्ञान पीसीएम ग्रुप नंतर अनेक गोष्टी आपल्यासमोर येतात जसे 

1 )BE/B.tech  (अभियांत्रिकी) 

2)B.sc ( बॅचलर ऑफ सायन्स )

3) B.ca(बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन)


4) B.Arch (architecture पद)

5)B pharmesy (बॅचलर ऑफ फार्मसी)

6) BBA (बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन 

7)डिप्लोमा  

8) B .Des (बॅचलर ऑफ डिझाईन ) 

9)BiD (बॅचलर ऑफ इंटेरियर डिझाईन) 

10)BMS (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट  स्टडीज)

11)BBS( बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज)

12)BED  ( बॅचलर ऑफ एज्युकेशन )

13) LLB ( एकात्मिक कायदा अभ्यासक्रम )

14) BHM (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) 

15) B.voc (वेकेशन बॅचलर)

16) B.com (वाणिज्य पदवी) 

17) BA (बॅचलर ऑफ आर्ट्स  )

18) BJMC (बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन )

19) BSW (बॅचलर ऑफ सोशल वर्क )

20)CA (चार्टर्ड अकाउंटंट )  

21) CS (कंपनी सचिव)

22)CMA (खर्च आणि न्यायव्यवस्थापन लेखा )

23) DE.D  (डिप्लोमा इन एज्युकेशन )

 24) ITI (इन्फॉर्मेशन ट्रान्सलेट इन मराठी )






  

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आधुनिक पद्धतीची शेती आणि जास्त उत्पन्न

   आधुनिक पद्धतिने शेती  शेती व्यवसाय हा भारताचा महत्त्वाचा कणा मानला जातो कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या आणि बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूरक व्यवसाय चालतो या व्यवसायामुळे शेतीला आणि शेतीतील व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे शेतीमुळे खूप सारे व्यवसाय उदयाला आले शेती हा व्यवसाय लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे यामुळे आताच्या काळाची गरज बनली आहे  उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान बनले आहे   अशा परिस्थितीत वाढीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहित असणे खूप गरजेचे आहे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून या  तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी शेतात पीक वाढीसाठी होण्यास मदत होईल शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान माहीत असणे व त्यांचा अवलंब कसा करणे हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे  सध्याच्या काळात जागतिकीकरणाच्या युगामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणे खूपच कठीण झाले आहे दिवसेंदिवस पुरवठा करणे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्या शेतीचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या काळात शेत...

राजौरी हल्ल्याची चौकशी एनआयएकडे सुपूर्द अमित शाहांची घोषणा, काश्मीरच्या सुरक्षेचा घेतला आढावा

 श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या म राजौरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) न सोपवल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केली. याचवेळी संरक्षण दलांचे प्रमुख, नायब राज्यपाल मनोज सिन्हा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी काश्मिरातील सुरक्षा • व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह न यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा एकदिवसाचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत जम्मू येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, राजौरीतील दहशतवादी हल्ल्याचा तपासन एनआयएकडे सोपवला आहे. यासोबतच मागील दीड वर्षात जम्मू-काश्मिरात घडलेल्या सर्वच दहशतवादी हल्ल्यांची चौकशी एनआयए करणार आहे. यात राज्य पोलीस हे एनआयएला सक्रियपणे मदत करणार आहेत. सीमापार दहशतवाद, , पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि चीनसोबतचा संघर्ष या पार्श्वभूमीवर, काश्मीरची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करणे व अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यासाठ...

निकालाचा 'बाण' भात्यातच ३० जानेवारीपर्यंत लेखी भूमिका मांडण्याचे आयोगाचे निर्देश

 नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेवर दावा करत सुरू केलेला शिवसेना कोणाची, हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय व्यवस्थेची थट्टा आहे, असा घणाघात शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गट हा राजकीय पक्ष नसल्याने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. तर घटनेचे पालन करूनच आम्ही सर्व नियुक्त्या केल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी येत्या ३० जानेवारीपर्यंत लेखी शिवसेना भूमिका मांडण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ? याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून अजूनही निकालाचा बाण भात्यातच आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला पूर्ण होत असल्याने आता या पदाचे काय, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरी शिवसेना कोणाची, या मुद्दयावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शुक्रवारीदेखील निर्णय होऊ शकला नाही. सर्वप्रथम ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटनाच...