सीधे मुख्य सामग्री पर जाएं

आय टी मध्ये करियर

 

वेबसाईट डेव्हलपर 


आता आपण इंटरनेट बेज आणि इलेक्ट्रॉनिक कॉमर्स या परस्परांशी आणि आपल्या जीवनातील त्यांच्या भूमिकांबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल मागेच शिकलो आहोत या डोमेन कोणत्या करिअर संधी मिळू शकतात हे शिकण्याची आज वेळ आली आहे आपण खाली दिलेल्या आवश्यक कौशल्य आत्मसात केल्यास आपण वेब डिझायनर बनवू शकतात डिझायनर वेबसाईट आणि संसाधने डिझाईन करतो विकसित करतो आणि त्यांची देखभाल करतो या नोकरीमध्ये कंपनीच्या वेबसाईटचा बॅकअप राखणे संसाधने अद्यावत करणे आणि नवीन संसाधने विकसित करणे हे समाविष्ट आहे आणि वेब डिझायनर साईटला भेट देणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी विपणन कर्मचाऱ्यांसोबतही कार्य करू शकतात आणि डिजिटल विपणन सामग्रीच्या विकासात सहभागी असू शकतात वेब डिझायनर होण्यासाठी आपल्याकडे भक्कम तांत्रिक आणि माहिती तंत्रज्ञान कौशल्य असणे आवश्यक आहे मार्क लँग्वेज चे अतिरिक्त ज्ञान आपले महत्त्व वाढवेल करिअर ऑप्शन्स म्हणजे व्यावसायिक पर्याय म्हणून वेबसाईट डेव्हलपमेंट आणि वेब डिझायनिंग या विषयाच्या महत्वाच्या विषयी थोडक्यात जाणून घेऊया 


कॉम्प्युटरच्या सायन्स किंवा माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवीधर किंवा सह पदवीधर कोणीही आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आणि इतर वेब डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर किंवा साधनांचा प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम देखील घेऊ शकता प्रत्येक संस्थेला मग ती लहान असो किंवा मोठी वेबसाईटची आवश्यकता असते आणि म्हणून वेब डिझायनरला निर्मिती त्याना प्रचंड मागणी आहे   

 एचटीएमएलसीएसएस जुमलासारखी वेबसामुग्री सॉफ्टवेअरचा आणि स्टेटस सारख्या प्रोग्राम चा अनुभव आपल्याला मदत करेल आणि आपण हे शिक्षण केव्हा करू शकतो माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर किंवा पदवीधर झाल्यावर आणि आपण हे शिक्षण कोठे करू शकतो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी मीडिया कंपन्या वेबसाईट असलेल्या स्वातंत्र्य कंपन्या ऑनलाइन कंपन्या आणि आपण हे काम कसे करू शकतो एच टी एम एल सीएसएस मध्ये शिकलेल्या गोष्टींचा आपण इंटरनेटवर नमुन्या दाखल वेबसाईट विनामूल्य तयार करून सराव करा विविध टूल ची माहिती घ्या आणि त्यांना एक व्यावसायिक स्वरूप द्या 

               तांत्रिक प्रगती आणि वाढती वेळ उपस्थिती यामुळे या क्षेत्रातील कामाचा अनुभव हा एखाद्या व्यक्तीला व्यवस्थापकीय पदावर काम करण्याची संधी लवकर मिळवून देऊ शकते भारतात वेब डिझायनरच्या पगाराची सुरुवात वर्षाला अडीच लागते साडेतीन लाखापासून होते 

  सॉफ्टवेअर अभियंता 


या सॉफ्टवेअर मध्ये या डोमेन मध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी पाहूया जर आपण खाली दिलेल्या आवश्यक कौशल्य आत्मसात केल्यास आपण सॉफ्टवेअर अभियंता होऊ शकतात 

सॉफ्टवेअर अभियंता एक अशी व्यक्ती असते जी सॉफ्टवेअर शी संबंधित वापरकर्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रोग्रामिंग कौशल्याचा वापर करते सॉफ्टवेअर अभियान त्याला सॉफ्टवेअर शी संबंधित समस्या सोडवण्यासाठी योग्य डिझाईन व प्रोग्रामिंग तंत्र वापरावे लागतात 

संगणक शास्त्रातील पदवीधर पदव्युत्तर पदवी असलेली व्यक्ती उदाहरणार्थ बी ए आय टी एम एस सी बी टेक एम टेक इत्यादी 

वाढते उद्योग योग्य कौशल्य असलेल्या लोकांना मोठी मागणी असते 

पदवी किंवा पदवी उत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर हे सॉफ्टवेअर अभियंता होऊन शकता येते

सॉफ्टवेअर उद्योग सतत वाढत आहे आणि अतिशय जलद गतीने अपडेट होत आहे स्वतःला ब्रेड करण्याची आणि त्यांची कौशल्य संच अध्ययनित करण्याची इच्छा असणारी सर्व व्यक्ती सहजपणे उच्च इच्छित स्तरावर पोहोचू शकते प्रोजेक्ट मॅनेजर टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट या नात्याने सॉफ्टवेअर व्यवसायिक या उद्योगात महत्वपूर्ण भूमिका बजावतात वेळ आणि योग्य कौशल्य विकसित केल्यामुळे ते मुख्य तांत्रिक अधिकारी देखील होऊ शकतात भारतातील सॉफ्टवेअर इंजिनियर चा पगार त्याचा अनुभव आणि कोणत्या सॉफ्टवेअर प्रकारात काम केले यावर अवलंबून असते 3.5 लाख प्रति वर्षापासून पगार अपेक्षित करू शकता 

टेक्निकल सपोर्ट ऑफिसर


आता आपण या डोमेन मध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी बघूयात जर आपण खालील दिलेल्या आवश्यक कौशल्य चांगल्या प्रकारे आत्मसात केली तर आपण टेक्निकल सपोर्ट ऑफिसर अधिकारी बनू शकतो 

टेक्निकल सपोर्ट ऑफिसर ग्राहक आणि इतर युजर्स नियमित तांत्रिक सहाय्य प्रदान करतात हे युजरच्या सामान्य नेटवर्किंग समस्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर समस्या सोडवतात समस्या निदान करण्यासाठी ते ट्रबल शूटिंग प्रोग्राम चा वापर करतात इन हाऊस असिस्टंट साठी कंपन्यांकडे सामान्यतः टेक्निकल सपोर्ट ऑफिसर ची एक समर्पित टीम असते तथापि आऊट सोर्स सेवा म्हणून टेक्निकल सहाय्य करणे कंपन्यांमध्ये अधिक सामान्य आहे नियुक्ती ग्राहक सेवेचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना शोधतात जे चांगले विश्लेषणात्मक संप्रेषण आणि लोक कौशल्य प्रदर्शित करतात येथे बढतीची खूप चांगली संधी आहे आणि त्यामध्ये नवीन सिस्टीमची रचना आणि अमलबजावणी असू शकते तांत्रिक सहाय्य अधिकाऱ्याच्या पगाराची सुरुवात वर्षाला तीन लाखापासून होते आपण करिअर पर्याय निवडून शकतो 



कम्प्युटर टेक्निशियन 


आता या क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी पाहूया कंप्यूटर टेक्निशियन कॉम्प्युटरचे भाग दुरुस्त करतो व इन्स्टॉल करतोय हे वैयक्तिक कॉम्प्युटर पासून मेन फ्रेम कॉम्प्युटर पर्यंतच्या सर्व प्रकारच्या कॉम्प्युटरवर काम करू शकतात काही कॉम्प्युटर टेक्निशियन कॉम्प्युटर नेटवर्क जोडणी करणे व तिची निगा राखण्याचे काम करतात अनुभवी कॉम्प्युटर टेक्निशियन कॉम्प्युटर अभियंता सोबत एखाद्या समस्येचा वेध घेऊ शकतात किंवा क्लिष्ट कॉम्प्युटर सिस्टीमची नियमित निगा राखू शकतात 

               त्यांच्याकडे कॉम्प्युटर दुरुस्तीचे व्यवसायिक शाळा मधून मिळवलेले प्रमाणपत्र किंवा पदवी असते दिवसेंदिवस अधिक जातील उपकरणे आढळण्याचे आणि आगाऊ तंत्रज्ञांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने वाढीच्या संधी येतात कॉम्प्युटर टेक्निशियनला सुरुवातीस मिळणारे वेतन 2 लाखापासून ते 2.5 लाख प्रति वर्ष इतके असते 

तांत्रिक लेख :- 

संगणकाच्या ज्ञानाशी संबंधित रोजकाराच्या संधी पाहण्याची वेळ आली आहे जर आपणा नावाचे कौशल्य आत्मसात केल्यास तांत्रिक लेखनाचे संगणकामध्ये वेगळ्या प्रकारचे आकर्षक कार्य प्रोफाइल असू शकतात 

एक तांत्रिक लेखकाला तांत्रिक संप्रेषक म्हणून देखील ओळखले जाते तांत्रिक लेखक माहिती पूर्ण डॉक्युमेंट सूचना पुस्तिका तांत्रिक अहवाल आणि इतर वैज्ञानिक किंवा तांत्रिक डॉक्युमेंट तयार करण्या जबाबदार असतात त्यांना नवीनतम तांत्रिक घडामोडी किंवा बाजारात उपलब्ध नव्हतं लिहिणे देखील आवश्यक असू शकते तांत्रिक लेखकांना क्रिएटिव्ह माईंड सेट आणि भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे अनेक तांत्रिक लेखक संगणक सॉफ्टवेअर कंपन्या सरकारी संस्था किंवा संशोधन संस्थांसाठी काम करतात ते तांत्रिक माहिती सहज समजण्या योग्य सूचना किंवा मध्ये भाषांतरित करतात तांत्रिक लेखकाच्या सूचना किंवा सरांच्या मध्ये भाषांतरित करतात तांत्रिक लेखकाच्या पगाराची सुरुवात वर्षाला चार लाख ते साडेचार लाखापासून होते आपण हा पण करिअर पर्याय निवडू शकतो 

डिझास्टर रिकव्हरी स्पेशलिस्ट :- 


डिझास्टर रिकव्हरी स्पेशलिस्ट हे जेव्हा काही डेटा अपघाताने सिस्टीम मधून नाहीसा होतो किंवा एखाद्या संस्थेत मोठी तांत्रिक अडचण उद्भवते तेव्हा महत्त्वाचे सिस्टीम्स आणि डेटाबाहेर काढण्यासाठी जबाबदार असतात याच कामाचा भाग म्हणून अशी आपत्ती होऊ नये आपत्तीला तोंड देता यावे आणि नुकसान कमी व्हावे यासाठी ते काही विशिष्ट योजना तयार करतात त्यांच्या कामातला एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे कंपनीच्या माहितीचा ऑफ साईट पद्धतीने सतत बॅकअप तयार करणे आणि तो सुरक्षित ठेवणे यासाठी पुरेशी स्टोरेजची उपकरणे सिस्टीम मध्ये बसविने

 रिकव्हरी स्पेशलिस्ट बनण्यासाठी लागणारी महत्त्वाची कौशल्य खालील प्रमाणे

आपत्ती निवारणाचे नियोजन आणि अन्य तांत्रिक संकल्पना अशी परिचय करून घेणे

आपत्ती निवारण संबंधी माहिती तंत्रज्ञानातील डॉक्युमेंट तयार


करण्याचे ज्ञान प्राप्त करणे 

संभाव्य रिस्क चे मूल्यमापन व नियोजन करण्याचे ज्ञान प्राप्त करणे  

बऱ्याच संस्थांमध्ये डेटाच्या सिक्युरिटी ब्रिजचा आणि डेटाच्या चोरीचा धोका वाढता असतानाही डिझास्टर रिकव्हरी स्पेशलिस्ट ची मागणी वाढत जाईल अशी अपेक्षा आहे 


इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आधुनिक पद्धतीची शेती आणि जास्त उत्पन्न

   आधुनिक पद्धतिने शेती  शेती व्यवसाय हा भारताचा महत्त्वाचा कणा मानला जातो कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या आणि बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूरक व्यवसाय चालतो या व्यवसायामुळे शेतीला आणि शेतीतील व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे शेतीमुळे खूप सारे व्यवसाय उदयाला आले शेती हा व्यवसाय लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे यामुळे आताच्या काळाची गरज बनली आहे  उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान बनले आहे   अशा परिस्थितीत वाढीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहित असणे खूप गरजेचे आहे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून या  तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी शेतात पीक वाढीसाठी होण्यास मदत होईल शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान माहीत असणे व त्यांचा अवलंब कसा करणे हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे  सध्याच्या काळात जागतिकीकरणाच्या युगामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणे खूपच कठीण झाले आहे दिवसेंदिवस पुरवठा करणे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्या शेतीचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या काळात शेत...

राजौरी हल्ल्याची चौकशी एनआयएकडे सुपूर्द अमित शाहांची घोषणा, काश्मीरच्या सुरक्षेचा घेतला आढावा

 श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या म राजौरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) न सोपवल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केली. याचवेळी संरक्षण दलांचे प्रमुख, नायब राज्यपाल मनोज सिन्हा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी काश्मिरातील सुरक्षा • व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह न यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा एकदिवसाचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत जम्मू येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, राजौरीतील दहशतवादी हल्ल्याचा तपासन एनआयएकडे सोपवला आहे. यासोबतच मागील दीड वर्षात जम्मू-काश्मिरात घडलेल्या सर्वच दहशतवादी हल्ल्यांची चौकशी एनआयए करणार आहे. यात राज्य पोलीस हे एनआयएला सक्रियपणे मदत करणार आहेत. सीमापार दहशतवाद, , पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि चीनसोबतचा संघर्ष या पार्श्वभूमीवर, काश्मीरची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करणे व अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यासाठ...

निकालाचा 'बाण' भात्यातच ३० जानेवारीपर्यंत लेखी भूमिका मांडण्याचे आयोगाचे निर्देश

 नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेवर दावा करत सुरू केलेला शिवसेना कोणाची, हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय व्यवस्थेची थट्टा आहे, असा घणाघात शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गट हा राजकीय पक्ष नसल्याने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. तर घटनेचे पालन करूनच आम्ही सर्व नियुक्त्या केल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी येत्या ३० जानेवारीपर्यंत लेखी शिवसेना भूमिका मांडण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ? याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून अजूनही निकालाचा बाण भात्यातच आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला पूर्ण होत असल्याने आता या पदाचे काय, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरी शिवसेना कोणाची, या मुद्दयावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शुक्रवारीदेखील निर्णय होऊ शकला नाही. सर्वप्रथम ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटनाच...