सीधे मुख्य सामग्री पर जाएं

नेटवर्क आणि नेटवर्क तंत्रज्ञान

 


नेटवर्क सुरक्षा 


आपण जर पाहिले तर आज काल सगळेजण नेटवर्कचा उपयोग करतात आणि नेटवर्क आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे जर आपल्याला मोबाईल चालवायचा असेल तर नेटवर्क गरजेचे असते कॉम्प्युटर चालवायचा असले तर नेटवर्क गरजेचे असते नेटवर्क ही काळाची गरज बनलेली आहे आपण जर पाहिलं तर नेटवरचे फायदे आणि नेटवरचे तोटे पण आहेत नेटवर्कमुळे पक्षांना खूप त्रास होतो पक्षी मरतात पण नेटवरच्या रेंजमुळे पक्ष्यांना मरण येते त्यामुळे आता नेटवर्क कमी करण्यात आलेले आहे नेटवर्क सुरक्षाही खूप पहिल्यापासून चालत आहे इतर देशात तर आपल्या देशापेक्षाही हाय पावर जे नेटवर्क वापरले जाते जागोजागी टावर उभारलेले आहेत आता तर नवीन नेटवर्क आलेत आता 5g नेटवर्क आलेले आहेत पहिल्यांदा 4g नेटवर्क होते आता 5g नेटवर्क आलेले आहे माणसांचा खूप गर्जा तसा आपण विचार केला तर कॉम्प्युटर मध्ये नेटवर्क वापरले जात  

नेटवर्क सुरक्षा :- 


मोठ्या संस्थान पुढे नेटवर्कवरील माहिती फक्त अधिकृत उपभोग त्यांनाच उपलब्ध होईल याची खात्री करण्याचे आवाहन असते काही वेळाने भौगोलिक संस्थांकडून किंवा इंटरनेटवरून असा धोका संभवतो कम्प्युटरची मोठी नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी विशेष तंत्रज्ञान आवश्यक असते नेटवर्क सुरक्षेसाठी सहसा वापरली जाणारी तीन तंत्रज्ञाने म्हणजे  प्रायव्हेट नेटवर्क  फायर वॉल इंट्रोजन डिटेक्ट सिस्टीम आणि वर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क 

एखाद्या फायरवॉलमध्ये कंपनीच्या इंटरनेटची आणि अन्य अंतर्गत नेटवरची जोडणी वर नियंत्रण करणारे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचा समावेश होतो बहुतेक लोक सॉफ्टवेअरचा वापर करतात किंवा प्रॉक्सिस सर्वर नावाच्या एका खास कॉम्प्युटरचा वापर करतात किंवा प्रॉक्सिस सर्वर नावाच्या एका यातील सर्व संदेशवहन या सर्व मधून पुढे जाते प्रत्येक संवेदनशील मतितार्थ पुढे जाऊ देणे सुरक्षित आहे का किंवा संस्थेच्या नेटवर्क मधून आज बाहेर जाण्यास योग्य आहे का हे ठरवतो  

   इंट्रोजन डिटेक्ट सिस्टीम संस्थेचे नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी फायरवॉल बरोबर काम करते इनकमिंग म्हणजे येणाऱ्या आणि आउटगोइंग म्हणजे जाणाऱ्या नेटवर्क ट्रॅफिकचे विश्लेषण करण्यासाठी वरील प्रणाली अत्याधुनिक स्टॅटिस्टिकल म्हणजेच सांख्यिकी तंत्र वापरतात प्रगत पॅटर्न मॅचिंग आणि युरिस्टिक्स चा वापर करून आयडिया नेटवर्कवर येऊ घातलेल्या आघाताची लक्षणे ओळखू शकतो आणि घुसखोरी द्वारे काही नुकसान व्हायच्या आत प्रवेश नकारू शकतो  वर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क दुरुस्त उपभोक्ता आणि संस्थेचे अंतर्गत नेटवर्क यामध्ये एक सुरक्षित खाजगी कनेक्शन निर्माण करू शकतात बीपी यांच्या विशेष प्रोटोकॉल मधून उपभोक्त्याचे घर किंवा लॅपटॉप कॉम्प्युटर आणि कंपनीचा सर्वर या दरम्यान डेडीकेटेड किंवा स्वतंत्र लाईन सारखी एक यंत्रणा निर्माण करतात ही जोडणी पूर्णपणे गुप्त सांकेतिक स्वरूपात असते आणि उपभोक्त्याला असे वाटू शकते की संबंधित वर्क स्टेशन खरोखरच ऑपरेटर नेटवर्क वरती आहे 

   मूळ सस्तेप्रमाणे अंतिम उपभोक्तांना देखील सुरक्षिततेबद्दल प्रश्न आणि चिंता असतात आपल्या व्यक्तिगत माहितीच्या सुरक्षिततेबाबत आपण नेहमी लक्ष असले पाहिजे पुढील पाठात आपण वैयक्तिक गोपनीयता आणि सुरक्षा जपण्यासाठी व्यक्तिगत फायर हॉर्स आणि इतर पद्धतींची माहिती घेणार आहोत 

 इंटरनेट तंत्रज्ञान :-


अनेक संस्था आजकाल आपल्या संस्थेत आणि इंटरनेटवर इंटरनेट वापरणाऱ्या अन्य संस्था बरोबर प्रभावीपणे संपर्क करण्यासाठी इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर करतात इंटरनेट म्हणजे एखाद्या संस्थेतील इंटरनेट सारखे एक खाजगी नेटवर्क असते सार्वजनिक इंटरनेट प्रमाणे इंटरनेट सुद्धा ब्राउझर संकेत स्थळे आणि वेब पेजेस चा वापर करते त्याच्या सर्वसाधारण उपयोगातील इलेक्ट्रॉनिक फोन पत्ते कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतींची माहिती अंतर्गत नवीन नोकऱ्यांची माहिती वगैरे यांचा समावेश होतो कर्मचाऱ्यांना संस्थात्मक इंट्रा नेटवर्किंग करणे इंटरनेटवर सर्पिंग करणे इतकेच सोपे आणि सहज वाटते  

एक्स्ट्रा नेट म्हणजे एखादी नेटवर्क असते जे एकापेक्षा अधिक संस्थांशी जोडलेले असते अनेक संस्था पुरवठादार आणि इतरांना त्यांच्या नेटवर्कचा मर्यादित वापर देण्यासाठी इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर करतात यामागे कार्यक्षमता वाढवणे आणि खर्चात बचत करणे हा हेतू असतो उदाहरणार्थ एखाद्या मोटर गाडीच्या उत्पादनाकडे गाडीचे सुटे भाग बनविणारे शेकडे पुरवठादार असतात गाड्यांच्या उत्पादन वेळापत्रकाची माहिती मिळाली तर पुरवठादार असेंबली विभागात जरूर पडेल त्याचप्रमाणे सुट्टे भाग पुरवू शकतात अशा प्रकारे उत्पादक आणि पुरवठादार दोघेही आपल्या कामातील कार्यक्षमता टिकवू शकतात  

होम नेटवर्क :-

अनेक वर्षांपासून विविध संस्थांमध्ये लिहायचा वापर होत आहे पण आता लोक आपल्या घरात आणि अपार्टमेंटमध्ये त्यांच्या मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत या लेन्सना होम नेटवर्क असे म्हणतात व त्यातून वेगवेगळ्या कॉम्प्युटर ना एका समान इंटरनेट जोडणे सह विविध माहिती सर्वात विभागातून घेता येतात इलेक्ट्रॉनिक वायरिंग टेलिफोन वायरिंग आणि विशेष केबलचा वापर केला जाऊ शकतो काही सर्वात सोप्या मार्गातील एक मार्ग म्हणजे केबल शिवाय किंवा वायरलेस जोडणी 

लोकल एरिया नेटवर्क :- 

प्रत्यक्षात अगदी जवळजवळ लोड असणाऱ्या नेटवर्क नाव उदाहरणार्थ एकाच इमारतीतील नेटवर्क ना लोकल एरिया नेटवर्क असे म्हणतात साधारणपणे यांचा पल्ला हा महिला पेक्षा कमी असतो आणि सहसा नेटवरची मालकी काही व्यक्तींकडे अथवा संस्थान कडे असते विविध कॉलेजेस विद्यापीठे आणि अन्य प्रकारच्या संस्था व्यक्तिगत कॉम्प्युटर एकमेकांना जोडण्यासाठी आणि प्रिंटर व अन्य साधनांचा सामायिक वापर करण्यासाठी ल्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करता सध्या प्रकारचे लॅन आहेत लेनची रचना समान पणे आढळणारी एक रचना आहे ज्यातून दोन लाभ होतात खर्चामध्ये बचत व लवचिकता लोक महाग डिव्हायसेस आपसात विभागून वापरू शकतात उदाहरणार्थ चार व्यक्तिगत कॉम्प्युटर महाग साहित्यात मोडणारा एक जलद गती प्रिंटर व एकच बैल सर्वर वापरू शकतात नाहीतर साहित्य अथवा नोट सी जोडले जाऊ शकतात उदाहरणार्थ अधिक व्यक्तिगत कॉम्प्युटर एकदा मेन फ्रेम कॉम्प्युटर किंवा एखादी ऑप्टिकल डिस्कस स्टोरेज शिवाय नेटवर्क गेटवे हे एक असे साधन आहे ज्यायोग दुसऱ्यांची अथवा मोठ्या नेटवर्कची जोडावा उदाहरणार्थ एखाद्या ऑफिसमधील एखाद्या समूहाचे ऑफिस मधील दुसऱ्या गटाच्या जोडले जाऊ शकते नोट्स एकमेकांशी जोडण्यासाठी वेगळ्या पद्धती किंवा मार्ग आहेत तसेच त्यांच्यातील संभाषण द्वारे नियंत्रित करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत यातील सर्वात जास्त प्रचलित प्रकार म्हणजे इतर नेट हा प्रकार वापरण्याला काही वेळा इतर नेट असे म्हणतात 

      नेटवर्क प्रशासन बहुदा एखाद्या कंपनीचे ज्ञान आणि व्हॅन नेटवर्क सांभाळून नेटवर्क प्रशासक नेटवर्कची रचना इम्प्लिमेंटेशन आणि मेंटेनन्स यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या नेटवर्क बाबत समस्या सोडवण्यासाठी जबाबदार असू शकतात सहसा कंपनीच्या इंटरनेट आणि इंटरनेट नेटवरची संबंधित सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांची देखभाल करणे ही त्यांची मुख्य भूमिका असू शकते सर्वसाधारणपणे नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेट अशा नेटवर्क मधील समस्या ओळखून त्यांचे निराकरण करण्यासाठी जबाबदार असतात काही नेटवर ऍडमिनिस्ट्रेटर च्या कामात नेटवर्क सुरक्षिततेचे नियोजन आणि कार्यवाही समावेश असतो नजीकच्या भविष्यकाळात झपाट्याने मागणी असणाऱ्या नेटवर्कमध्ये हे पद नक्की असेल अशी अपेक्षा आहे 


इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आधुनिक पद्धतीची शेती आणि जास्त उत्पन्न

   आधुनिक पद्धतिने शेती  शेती व्यवसाय हा भारताचा महत्त्वाचा कणा मानला जातो कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या आणि बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूरक व्यवसाय चालतो या व्यवसायामुळे शेतीला आणि शेतीतील व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे शेतीमुळे खूप सारे व्यवसाय उदयाला आले शेती हा व्यवसाय लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे यामुळे आताच्या काळाची गरज बनली आहे  उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान बनले आहे   अशा परिस्थितीत वाढीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहित असणे खूप गरजेचे आहे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून या  तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी शेतात पीक वाढीसाठी होण्यास मदत होईल शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान माहीत असणे व त्यांचा अवलंब कसा करणे हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे  सध्याच्या काळात जागतिकीकरणाच्या युगामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणे खूपच कठीण झाले आहे दिवसेंदिवस पुरवठा करणे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्या शेतीचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या काळात शेत...

राजौरी हल्ल्याची चौकशी एनआयएकडे सुपूर्द अमित शाहांची घोषणा, काश्मीरच्या सुरक्षेचा घेतला आढावा

 श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या म राजौरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) न सोपवल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केली. याचवेळी संरक्षण दलांचे प्रमुख, नायब राज्यपाल मनोज सिन्हा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी काश्मिरातील सुरक्षा • व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह न यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा एकदिवसाचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत जम्मू येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, राजौरीतील दहशतवादी हल्ल्याचा तपासन एनआयएकडे सोपवला आहे. यासोबतच मागील दीड वर्षात जम्मू-काश्मिरात घडलेल्या सर्वच दहशतवादी हल्ल्यांची चौकशी एनआयए करणार आहे. यात राज्य पोलीस हे एनआयएला सक्रियपणे मदत करणार आहेत. सीमापार दहशतवाद, , पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि चीनसोबतचा संघर्ष या पार्श्वभूमीवर, काश्मीरची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करणे व अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यासाठ...

निकालाचा 'बाण' भात्यातच ३० जानेवारीपर्यंत लेखी भूमिका मांडण्याचे आयोगाचे निर्देश

 नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेवर दावा करत सुरू केलेला शिवसेना कोणाची, हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय व्यवस्थेची थट्टा आहे, असा घणाघात शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गट हा राजकीय पक्ष नसल्याने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. तर घटनेचे पालन करूनच आम्ही सर्व नियुक्त्या केल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी येत्या ३० जानेवारीपर्यंत लेखी शिवसेना भूमिका मांडण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ? याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून अजूनही निकालाचा बाण भात्यातच आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला पूर्ण होत असल्याने आता या पदाचे काय, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरी शिवसेना कोणाची, या मुद्दयावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शुक्रवारीदेखील निर्णय होऊ शकला नाही. सर्वप्रथम ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटनाच...