सीधे मुख्य सामग्री पर जाएं

आपले आधार आपली ओळख पत्र

आधार कार्ड मधील माहिती अपडेट करायची पण डिटेल्स किती वेळा बदलता येतात UIDAI ने दिली माहिती 

आधार कार्ड च्या वाढत्या आवश्यकतेचे कारण म्हणजे त्यामध्ये सर्व नागरिकांची बायोमेट्रिक माहिती नोंदवली जाते या आधार कार्ड मुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे आधार कार्ड शिवाय आपल्याला कुठेही प्रवेश भेटत नाही ते आपल्या पहचान पत्र म्हणून ओळखले जाते संपूर्ण भारतात या आधार कार्ड लागू आहे आधार कार्ड आपली माहिती नोंदवली जाते माहिती इतर कोणत्याही पुराव्यात नोंदवली जात नाही ती माहिती आधार कार्ड मध्ये नोंदवले जाते आणि ती आधार कार्ड मध्ये माहिती नोंदवताना कसलीही चुकी झाली नाही पाहिजे ती संपूर्ण माहिती एकदम करेक्ट भरली पाहिजे तर ते अपडेट करण्यासाठी सुद्धा मर्यादा आहेत 

 भारतीय साठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे हे कार्ड विविध कामासाठी आवश्यक असलेले आजच्या काळात हे सर्वात मोठे दस्तऐवज मानले जात आहे आपल्या प्रत्येक कामासाठी असतो या कार्डचा उपयोग सरकारी योजनेसाठी शाळा महाविद्यालयाचे अनेक कामासाठी सर्वत्र प्रवेशासाठी केला जातो आपल्या मालमत्ता खरेदी करण्यापासून ते विक्री करण्यापर्यंत च्या प्रवासादरम्यान ओळखपत्रासाठी बँक खाते उघडण्यापर्यंत आयटीआय भरवण्यापर्यंत सर्वत्र या आधार कार्डचा उपयोग केला जातो याचाच वापर केला जातो आधार कार्ड ची उपयुक्तता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे प्रत्येक कामासाठी च्या आधार कार्ड ची गरज महत्वपूर्ण असते प्रत्येक कामासाठी आपल्याला आधार कार्ड लागते आणि आपण कुठेही आधार कार्डवर आपली ओळख कळते त्यामुळे आपल्या आधार कार्ड अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे त्यातच लगेच सुधारणा करून घ्यावे आज या आधार कार्ड मुळे सर्व कामे सोपे झाले आहेत आधार कार्डचा आप आपल्याला देशाला याचा खूप फायदा होत आहे हे कार्ड आपल्या देशातील जनतेची ओळखपत्र आहे हे कार्ड दाखवून आपण आपले कोठेही व कधीही काम करू शकतो या कार्डमुळे आपले काम सोपे झाले आहे आपण आधार अपडेट करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यम वापरू शकतो परंतु आधार मध्ये टाकलेली माहिती आपण किती वेळा बदल करू शकतो याची माहिती अनेकांना नसते 

 आधार ही आपली ओळख आहे आपण आपल्या देशात कुठेही जाऊ आधार कार्ड वरण आपल्याला कळते की आपण कुठल्या आहोत आपली संपूर्ण माहिती आधार कार्ड मध्ये नमूद केलेली असते आणि आधार कार्ड हे आपल्यासाठी उपयुक्त आहे आधार कार्ड च्या कोपऱ्यात आपला पासपोर्ट फोटो असतो आणि फोटोच्या साईडला आपले नाव आपली जन्मतारीख आपले लिंग आणि खाली बारा अंकी क्रमांक असतो आणि उजव्या कोपऱ्यात एक क्यूआर कोड असतो आणि आधार कार्ड च्या मागच्या बाजूला आपला पत्ता आणि ईमेल आयडी असतो  

आधार कार्ड काढण्यासाठी काही वयोमर्यादा आहेत जर आपल्याला कुणाला आधार कार्ड काढायचे असेल तर तो मुलगा किंवा मुलगी तीन वर्षापेक्षा मोठी असली पाहिजे तीन वर्षापेक्षा लहान असलेल्या मुला मुलीचे आधार कार्ड निघत नाही आधार कार्ड मध्ये आपल्या बोटांचे ठसे नमूद केलेले असतात 

जर कोणाला आधार कार्ड काढायचे असेल तर तेथील सेतू  कार्यालयात येथे जावे   तेथे गेल्यावर तुमचा मोबाईल नंबर त्याचबरोबर काही कागदपत्रे लागतात उपयुक्त असलेले कागदपत्रे दिल्यावर तुमच्या डोळ्याची आणि हाताच्या ठशांची स्कॅनिंग केली जाते स्कॅनिंग संपूर्ण झाल्यावर ते आपल्याला एक फॉर्म देतात तो फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागतो आणि जर तुम्हाला माहिती भरता येत नसेल तर तेच माहिती भरतात पण त्याची फॉर्ममध्ये लागणारी माहिती आपल्याला सांगावी लागते  तुमची संपूर्ण स्कॅनिंग झाल्यावर माहिती भरायची झाल्यावर तुम्हाला ते एका प्रकारची पावती देतात आपण ती पावती जपून ठेवावी लागते  आणि आता ते आधार कार्ड तुम्हाला 20 ते 30 दिवसानंतर तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने येते आधार कार्ड हे पोस्टाने येत असते  आणि काही कारणास्तव तुमचे आधार कार्ड आले नाही तर तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन डाऊनलोड करू शकता 

आधार कार्ड आले की नाही हे कसे चेक करावे 

सर्वप्रथम UIDAI वेबसाईटवर जा वेबसाईटवरील माय आधार या पर्यायावर क्लिक करून त्यामध्ये चेक आधार स्टेटस यावर क्लिक करा  पुढे तुम्हाला विचारलेल्या जागेवर 14 अंकी EID नंबर कपच्या व्हेरिफिकेशन पूर्ण करा आणि चेक स्टेटस बटनावर क्लिक करा तुम्हाला तुमच्या आधार कार्ड चे स्टेटस दिसेल   

आपल्यासाठी आधार कार्ड खूप उपयुक्त असते आधार ही आपली ओळख असते आपल्या संपूर्ण माहिती ही आधार कार्ड कडे असते आपल्या बोटांचे ठसे पण आधार कार्ड कडे असत आधार कार्ड जर मागवले असेल तर ते पोस्टाने येते आणि काही कारणास्तव आले नाही तर आपल्याला घरी डाऊनलोड करता येते आधार कार्ड ला आपला मोबाईल नंबर लिंक करता येतो  

आधार कार्ड च्या वाढत्या आवश्यकतेचे कारण म्हणजे त्यामध्ये सर्व नागरिकांची बायोमेट्रिक माहिती नोंदवली जाते या आधार कार्ड मुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे आधार कार्ड शिवाय आपल्याला कुठेही प्रवेश भेटत नाही ते आपल्या पहचान पत्र म्हणून ओळखले जाते संपूर्ण भारतात या आधार कार्ड लागू आहे आधार कार्ड आपली माहिती नोंदवली जाते माहिती इतर कोणत्याही पुराव्यात नोंदवली जात नाही ती माहिती आधार कार्ड मध्ये नोंदवले जाते आणि ती आधार कार्ड मध्ये माहिती नोंदवताना कसलीही चुकी झाली नाही पाहिजे ती संपूर्ण माहिती एकदम करेक्ट भरली पाहिजे तर ते अपडेट करण्यासाठी सुद्धा मर्यादा आहेत 

भारतीय साठी हे आधार कार्ड खूप महत्वपूर्ण आहे आधार कार्ड मधील माहिती अचूक असणे खूप आवश्यक आहे भारतीय साठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे हे कार्ड विविध कामासाठी आवश्यक असलेले आजच्या काळात हे सर्वात मोठे दस्तऐवज मानले जात आहे आपल्या प्रत्येक कामासाठी या कार्डची आवश्यकता लागते कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला या कार्डचा नंबर लागतो या कार्डचा नंबर 12 अंकी असतो या कार्डचा उपयोग सरकारी योजनेसाठी शाळा महाविद्यालयाचे अनेक कामासाठी सर्वत्र प्रवेशासाठी केला जातो आपल्या मालमत्ता खरेदी करण्यापासून ते विक्री करण्यापर्यंत च्या प्रवासादरम्यान ओळखपत्रासाठी बँक खाते उघडण्यापर्यंत आयटीआय भरवण्यापर्यंत सर्वत्र या आधार कार्डचा उपयोग केला जातो याचाच वापर केला जातो आधार कार्ड ची उपयुक्तता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे प्रत्येक कामासाठी च्या आधार कार्ड ची गरज महत्वपूर्ण असते प्रत्येक कामासाठी आपल्याला आधार कार्ड लागते आणि आपण कुठेही आधार कार्डवर आपली ओळख कळते त्यामुळे आपल्या आधार कार्ड अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे त्यातच लगेच सुधारणा करून घ्यावे आज या आधार कार्ड मुळे सर्व कामे सोपे झाले आहेत आधार कार्डचा आप आपल्याला देशाला याचा खूप फायदा होत आहे हे कार्ड आपल्या देशातील जनतेची ओळखपत्र आहे हे कार्ड दाखवून आपण आपले कोठेही व कधीही काम करू शकतो या कार्डमुळे आपले काम सोपे झाले आहे आपण आधार अपडेट करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यम वापरू शकतो परंतु आधार मध्ये टाकलेली माहिती आपण किती वेळा बदल करू शकतो याची माहिती अनेकांना नसते 

 आधार ही आपली ओळख आहे आपण आपल्या देशात कुठेही जाऊ आधार कार्ड वरण आपल्याला कळते की आपण कुठल्या आहोत आपली संपूर्ण माहिती आधार कार्ड मध्ये नमूद केलेली असते आणि आधार कार्ड हे आपल्यासाठी उपयुक्त आहे आधार कार्ड च्या कोपऱ्यात आपला पासपोर्ट फोटो असतो आणि फोटोच्या साईडला आपले नाव आपली जन्मतारीख आपले लिंग आणि खाली बारा अंकी क्रमांक असतो आणि उजव्या कोपऱ्यात एक क्यूआर कोड असतो आणि आधार कार्ड च्या मागच्या बाजूला आपला पत्ता आणि ईमेल आयडी असतो  

 आधार कार्ड काढण्यासाठी काही वयोमर्यादा आहेत जर आपल्याला कुणाला आधार कार्ड काढायचे असेल तर तो मुलगा किंवा मुलगी तीन वर्षापेक्षा मोठी असली पाहिजे तीन वर्षापेक्षा लहान असलेल्या मुला मुलीचे आधार कार्ड निघत नाही आधार कार्ड मध्ये आपल्या बोटांचे ठसे नमूद केलेले असतात 

जर कोणाला आधार कार्ड काढायचे असेल तर तेथील सेतू कार्यालयात येथे जावे तेथे गेल्यावर तुमचा मोबाईल नंबर त्याचबरोबर काही कागदपत्रे लागतात उपयुक्त असलेले कागदपत्रे दिल्यावर तुमच्या डोळ्याची आणि हाताच्या ठशांची स्कॅनिंग केली जाते स्कॅनिंग संपूर्ण झाल्यावर ते आपल्याला एक फॉर्म देतात तो फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागतो आणि जर तुम्हाला माहिती भरता येत नसेल तर तेच माहिती भरतात पण त्याची फॉर्ममध्ये लागणारी माहिती आपल्याला सांगावी लागते तुमची संपूर्ण स्कॅनिंग झाल्यावर माहिती भरायची झाल्यावर तुम्हाला ते एका प्रकारची पावती देतात आपण ती पावती जपून ठेवावी लागते आणि आता ते आधार कार्ड तुम्हाला 20 ते 30 दिवसानंतर तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने येते आधार कार्ड हे पोस्टाने येत असते आणि काही कारणास्तव तुमचे आधार कार्ड आले नाही तर तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन डाऊनलोड करू शकता 

आधार कार्ड आले की नाही हे कसे चेक करावे 

सर्वप्रथम UIDAI वेबसाईटवर जा वेबसाईटवरील माय आधार या पर्यायावर क्लिक करून त्यामध्ये चेक आधार स्टेटस यावर क्लिक करा पुढे तुम्हाला विचारलेल्या जागेवर 14 अंकी EID नंबर कपच्या व्हेरिफिकेशन पूर्ण करा आणि चेक स्टेटस बटनावर क्लिक करा तुम्हाला तुमच्या आधार कार्ड चे स्टेटस दिसेल   

 आपल्यासाठी आधार कार्ड खूप उपयुक्त असते आधार ही आपली ओळख असते आपल्या संपूर्ण माहिती ही आधार कार्ड कडे असते आपल्या बोटांचे ठसे पण आधार कार्ड कडे असत आधार कार्ड जर मागवले असेल तर ते पोस्टाने येते आणि काही कारणास्तव आले नाही तर आपल्याला घरी डाऊनलोड करता येते आधार कार्ड ला आपला मोबाईल नंबर लिंक करता येतो    

आधार कार्डवर कधीही चुकीची माहिती ठेवू नये अनेकदा आपल्या सोबत असे घडते की आधार कार्डवर आपले नाव किंवा जन्मतारीख चुकलेली असते आणि आता सरकारी काम असो वा खाजगी काम आधार कार्ड असावे लागते तेही अचूक माहितीचे आणि जर का तुमच्या आधार कार्ड मध्ये चूक असेल तर काळजी करायची गरज नाही तुमच्या जवळच्या शेती कार्यालयात जाऊन ते दुरुस्त करून घ्यावे किंवा आपल्याला घरी बसल्या इथे दुरुस्त करता येते आधार कार्ड मध्ये केवळ नावच नव्हे तर घरचा पत्ता आणि मोबाईल नंबर ही बदलता येऊ शकतो आधार कार्ड मधील आपले नाव बदलण्यासाठी तुमचा नंबर रजिस्टर असायला हवा 

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आधुनिक पद्धतीची शेती आणि जास्त उत्पन्न

   आधुनिक पद्धतिने शेती  शेती व्यवसाय हा भारताचा महत्त्वाचा कणा मानला जातो कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या आणि बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूरक व्यवसाय चालतो या व्यवसायामुळे शेतीला आणि शेतीतील व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे शेतीमुळे खूप सारे व्यवसाय उदयाला आले शेती हा व्यवसाय लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे यामुळे आताच्या काळाची गरज बनली आहे  उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान बनले आहे   अशा परिस्थितीत वाढीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहित असणे खूप गरजेचे आहे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून या  तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी शेतात पीक वाढीसाठी होण्यास मदत होईल शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान माहीत असणे व त्यांचा अवलंब कसा करणे हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे  सध्याच्या काळात जागतिकीकरणाच्या युगामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणे खूपच कठीण झाले आहे दिवसेंदिवस पुरवठा करणे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्या शेतीचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या काळात शेत...

राजौरी हल्ल्याची चौकशी एनआयएकडे सुपूर्द अमित शाहांची घोषणा, काश्मीरच्या सुरक्षेचा घेतला आढावा

 श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या म राजौरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) न सोपवल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केली. याचवेळी संरक्षण दलांचे प्रमुख, नायब राज्यपाल मनोज सिन्हा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी काश्मिरातील सुरक्षा • व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह न यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा एकदिवसाचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत जम्मू येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, राजौरीतील दहशतवादी हल्ल्याचा तपासन एनआयएकडे सोपवला आहे. यासोबतच मागील दीड वर्षात जम्मू-काश्मिरात घडलेल्या सर्वच दहशतवादी हल्ल्यांची चौकशी एनआयए करणार आहे. यात राज्य पोलीस हे एनआयएला सक्रियपणे मदत करणार आहेत. सीमापार दहशतवाद, , पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि चीनसोबतचा संघर्ष या पार्श्वभूमीवर, काश्मीरची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करणे व अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यासाठ...

निकालाचा 'बाण' भात्यातच ३० जानेवारीपर्यंत लेखी भूमिका मांडण्याचे आयोगाचे निर्देश

 नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेवर दावा करत सुरू केलेला शिवसेना कोणाची, हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय व्यवस्थेची थट्टा आहे, असा घणाघात शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गट हा राजकीय पक्ष नसल्याने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. तर घटनेचे पालन करूनच आम्ही सर्व नियुक्त्या केल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी येत्या ३० जानेवारीपर्यंत लेखी शिवसेना भूमिका मांडण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ? याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून अजूनही निकालाचा बाण भात्यातच आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला पूर्ण होत असल्याने आता या पदाचे काय, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरी शिवसेना कोणाची, या मुद्दयावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शुक्रवारीदेखील निर्णय होऊ शकला नाही. सर्वप्रथम ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटनाच...